शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते या प्रसंगी उपस्तीत महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, खासदार हेमंत आप्पा गोडसे,शिवसेना नेते सुनील भाऊ बागुल,भाविसे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे,योगेश बेलदार, भाविसे महानगर प्रमुख श्रीकांत मगर,रवींद्र आव्हाड, उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील,स्वप्नील जाधव, उपमहानगर प्रमुख ओंकार कंगले विभाग प्रमुख अजय तिवारी , रोहन दिवे, शिवम कुमावत , शुभम भुंगे, ऋषिकेश कंगले, हेमंत भालेराव , राजेंद्र महिरे , आकाश अहिरे,नवनाथ पाटिल, विद्यार्थी सैनिक परिवार
दिनांक 18 सप्टेंबर 2021 आपल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपले सर्वांचे लाडके( उच्चशिक्षित)निर्भिड. माननीय वैभव नाना ठाकरे. यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून गणेश आरास स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केले असता. पारितोषिक वितरण करताना प्रमुख उपस्थिती मा. सुधाकर भाऊ बडगुजर यांनी पारितोषिक वितरण केले. कार्यक्रमाप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे मनःपूर्वक आभार.
नाशिक महानगर पालिका पुर्व विभागात गेल्या काही दिवसांपासून मेन रोडसह संपूर्ण जुने नाशिक भागात नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट कामामुळे या भागात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त अशा पाण्याचा पुरवठा होत आहे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या दत्तक घेतलेल्या पित्याचा व नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आज भारतीय विद्यार्थी सेनेने नाशिक महानगरपालिका मेन रोड कार्यालयात आंदोलन केले
प्रभाग क्रमांक 2 नाशिक महानगरपालिका मधील नागरिकांसाठी कोरोना महामारी मुळे सदर स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे आपण आपली व कुटुंबाची काळजी घ्या🚩🚩🏹🏹🏹
*आयोजक.*
*श्री. वैभव आप्पासाहेब ठाकरे*
*नाशिक. प्रभाग क्रमाक : २*
*संपर्क कार्यालय:* *शॉप नंबर .12, त्रिमूर्ती अपार्टमेंट, बिडी कामगार चौक ,अमृतधाम पंचवटी नाशिक*