• +91-9822967263

माननीय वैभव नाना ठाकरे

मी वैभव अप्पासाहेब ठाकरे. मी बी टेक पदवीधर असून कर्मवीर काकासाहेब अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक. येथे शिकत असतांनाच मला सामाजिक कार्याची आवड जडली तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेणे व त्यावर पर्याय शोधणे यावर माझं लक्ष कायमच वेधले जात होते. महाविद्यालयात अकरावी मध्ये शिकत असताना मी नाशिक शहर विद्यार्थी सेनेचे काम सुरु केले. पक्षासोबत काम सुरु करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या प्रभावी पने मांडणे हेच होते आणि म्हणूनच वेळ वाया न घालवता मी लगेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेन्यास सुरवात केली अनेक समस्या ह्या माझ्या माहितीत असल्याने लगेच सर्वत्र पाठपुरावा करून त्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले व त्या सोडवून घेतल्या.

पुढे वाचा

समाजकार्य

साल २००३ पासून सुरु झालेल्या माझ्या हातून अनेक सामाजिक कार्य घडत गेले ज्यातील काही खालील प्रमाणे.

फोटो

विडिओ बातम्या

स्वप्न विकासाचे , स्वप्न विकसित प्रभागाचे

प्रभागाचे विकासासाठी, लोकांच्या गरजांसाठी

आमच्याशी जोडले जा