नमस्कार मित्रांनो,
ह्या वेबसाईट विषयी थोडक्यात माहिती सांगायची झाली म्हणजे ह्या वेबसाईट चा मुख्य हेतू हा

• सर्वसामान्य नागरिकांना आपल्या प्रभागातील नगर सेवक, किंवा इच्छुक उमेदवार ह्यांची माहिती करून देणे.

• मुख्यत्वे आपल्या प्रभागातील होत असलेली किंवा झालेली विकासकामे ह्यांची माहिती नागरिकांना असणे.

• तसेच आपल्या प्रभागात सामोरे जात असलेल्या समस्यांची माहिती आपल्या उमेदवारांना करून देणे

• तसेच आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही कल्पना किंवा सूचना असल्यास त्या आपल्या उमेदवारांपर्यंत पोहचवणे.

•तसेच बऱ्याच वेळी आपणास असलेल्या इतर समस्यांची देखील तक्रार कुठे करावी किंवा त्या ठराविक सरकारी कामासाठी कुठे अप्लाय करावे याची देखील संपूर्ण माहिती आम्ही आमच्या ह्या संकेत स्थळावर देणार आहोत.

अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.

धन्यवाद